Bandishala | एका सामान्य स्त्रीची असामान्य गोष्ट | Trailer Review | Mukta Barve | Upcoming Movie
2019-05-24 5 Dailymotion
मिलिंद लेले दिग्दर्शित बंदिशाळा या सिनेमाचा नुकताच ट्रेलर रिलीज करण्यात आला. या सिनेमामध्ये मुक्ता बर्वे एका तुरुंग अधिकारीच्या भूमिकेत दिसणार आहे. हा सिनेमा २१ जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येईल.